CMS कसे वापरायचे , चला एकदा बघूया .....
Step 1. www.ratnacomputers.com या वेबसाइट वर जा.
Step 2. इथे Downloads मध्ये Download CMS वर क्लिक करा. आणि फाइल डाऊनलोड करून घ्या.
https://www.ratnacomputers.com/CMS.exe
Step 3. Download झालेली फाइल COPY करून CMS च्या फोल्डर मध्ये PASTE करावी.
Step 4. CMS Folder शोधण्यासाठी , Desktop वर असलेल्या CMS Shortcut वर Right क्लिक करून Open File Location वर क्लिक करावे.
Step 4. CMS Folder Open झाल्यावर Download केलेली File Paste करावी.
Step 2. इथे Downloads मध्ये Download Updater वर क्लिक करा. आणि Download Updater ची फाइल डाऊनलोड करून घ्या.
https://www.ratnacomputers.com/CMS_Updater.exe
Step 4. COPY झालेली फाइल रन करावी.
अशा प्रकारे UPDATED सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे.