नविन Update कसे करावे ? https://www.ratnacomputers.com/ या website ला जाऊन , Downloads मधील Download Updater वर क्लिक करावे Downlaod झालेली फाईल, आपल्या CMS फोल्डर मध्ये कॉपी करून Open करा. पहिल्या स्टेप मध्ये CMS Download करून घेणे , आणि पुढच्या स्टेप्स २)…