CMS कसे वापरायचे , चला एकदा बघूया .....
https://www.ratnacomputers.com/ या website ला जाऊन , Downloads मधील Download Updater वर क्लिक करावे
Downlaod झालेली फाईल, आपल्या CMS फोल्डर मध्ये कॉपी करून Open करा.
पहिल्या स्टेप मध्ये CMS Download करून घेणे , आणि पुढच्या स्टेप्स २) आणि ३) करणे.
सर्व Update झाल्या नंतर Users चे Credentials तपासून घेणे.