CMS कसे वापरायचे , चला एकदा बघूया .....
Step 1. Admission या मेनू वर क्लिक करा , नंतर New Admission वर क्लिक करावे.
Step 2. New Admission बटण वर क्लिक केल्यावर ऍडमिशन एन्ट्री फॉर्म ओपन होईल . ऍडमिशन एन्ट्री फॉर्म ओपन झाल्यावर NEW या बटण वर क्लिक करावे .
सर्व डाटा एंटर केल्या नंतर Save बटन वर क्लिक करावे.