CMS

CMS

Did You Know?

CMS कसे वापरायचे , चला एकदा बघूया .....

Admission Fees / ऍडमिशन फिस

नवीन ऍडमिशन फिस टाकण्यासाठी खालील दिलेल्या स्टेप्स नुसार जावे

Step 1. Master या मेनू वर क्लिक करा , नंतर Admission Fees Definition वर क्लिक करावे. 

Step 2.  Admission Fees Definition नावाची विंडो open होईल. 

येथे Course , Fees Type , आणि Academic Year सिलेक्ट करून SHOW बटन वर क्लिक करा.

Fees Head नुसार रक्कम टाकून , आणि वेवस्तीत तपासून SAVE बटन वर क्लिक करा.