CMS

CMS

Did You Know?

CMS कसे वापरायचे , चला एकदा बघूया .....

How to change Academic Year ? / Academic Year कसे ऍड करावे किंवा बदलावे

Academic Year कसे ऍड करावे किंवा बदलावे ?

(Video available at bottom)

Step 1. CMS ओपन करा .

Step 2. नंतर Utility -> Academic Year.

Step 3.

  1. Add बटण ला क्लिक करा
  2. नवीन Academic Year टाका ( अशा फॉरमॅट मध्ये 2024-2025)
  3. Min. Date म्हणजे Academic Year ची सुरुवातीची तारीख.
  4. Max. Date म्हणजे Academic Year ची शेवटची तारीख.
  5. Default Year  च्या चेक बॉक्स ला Ok करून save करा .

Step 4. शेवटी CMS रिस्टार्ट होईल आणि तुमचे सेट केलेले Academic Year ऍक्टिव्ह होईल.