CMS

CMS

Did You Know?

CMS कसे वापरायचे , चला एकदा बघूया .....

How to update 22-08-2026

नविन Update कसे करावे ?

https://www.ratnacomputers.com/ या website ला जाऊन , 
Downloads मधील Download Updater वर क्लिक करावे 

Downlaod झालेली फाईल, आपल्या CMS फोल्डर मध्ये कॉपी करून Open करा.

पहिल्या स्टेप मध्ये CMS Download करून घेणे , आणि पुढच्या स्टेप्स २) आणि ३) करणे.

सर्व Update झाल्या नंतर Users चे Credentials तपासून घेणे.

 

काही अडचण आल्यास संपर्क करा.

Rate the article