CMS

CMS

Did You Know?

CMS कसे वापरायचे , चला एकदा बघूया .....

Software Update / सॉफ्टवेअर अपडेट

सॉफ्टवेअर अपडेट कसे करावे

खाली दिलेली पद्धत ही manual पद्धत आहे.

पहिली पद्धत (3 Steps)

Step 1. www.ratnacomputers.com या वेबसाइट वर जा.

Step 2.  इथे Downloads मध्ये Download CMS वर क्लिक करा. आणि फाइल डाऊनलोड करून घ्या.

Step 3. Download झालेली फाइल COPY करून CMS च्या फोल्डर मध्ये PASTE करावी.

कोणत्याही Message ला Cancel करू नये .

  • शेवटी Database Update करणे .

दुसरी पद्धत

Step 1. www.ratnacomputers.com या वेबसाइट वर जा.

Step 2.  इथे Downloads मध्ये Download Updater वर क्लिक करा. आणि Download Updater ची फाइल डाऊनलोड करून घ्या.

Step 3. Download झालेली फाइल COPY करून CMS च्या फोल्डर मध्ये PASTE करावी.

Step 4. COPY झालेली फाइल रन करावी.

अशा प्रकारे UPDATED सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे.

सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर सॉफ्टवेअर ओपन करून , खाली दिल्याप्रमाणे डेटाबेस अपडेट करून घ्यावा.